विज्ञानविषयक प्रयोगांच्या माध्यमातून वैज्ञानिक संकल्पना समजून घेणे, प्रश्न विचारणे आणि उत्तराचा शोध घेणे, शिकायचे कसे? हे जाणून घेणे या उद्देशाने सायन्स क्वेस्ट वर्ग सुरू होत आहे. वय वर्षे 9 ते 12 वयोगटातील (इयत्ता - 4थी ते 7वी) मुले-मुली यामध्ये सहभागी होऊ शकतात. हे वर्ग STATE Board, CBSE, ICSE या सर्व मंडळाच्या अभ्यासक्रमांसाठी पूरक आणि उपयुक्त आहेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 7080712655 वर संपर्क साधावा.